Satbara Utara Maharashtra 8.2.4

Lisensi: Gratis ‎Ukuran file: 7.03 MB
‎Peringkat Pengguna: 3.8/5 - ‎3 ‎Suara

Tentang Satbara Utara Maharashtra

तुमचा सातबारा उतारा मिळवणे झाले आता सोप्पे! ह्या अ‍ॅपचा वापर करून तुम्ही जमिनीचा मालकाचे नाव, क्षेत्रफळ, बोजा इ. माहिती मिळवू शकता. विशेष वैशिष्ट्ये: • ७/१२ उतारा शोधा सर्वे नंबर / गट नंबर, पहिले नाव, मधील नाव, आडनावाद्वारे सर्च करून. &banteng; ८अ उतारा शोधा खाते नंबर, पहिले नाव, मधील नाव, आडनावा&234;&2381;वारे सर्च करून. तुमचा ७/१२ उतारा व ८अ उतारा जतन करा पीडीएफ स्वरुपात. • तुमचा सातबारा उतारा / ८अ उतारा सुरक्षित जतन करा किंवा अ‍ॅप मधून डिरेक्ट शेयर करा. &&#2325;्षेत्रफळ रूपांतरण व कर्ज गणक. विभाग निहाय वर्गीकरण. &&#2325;ोणत्याही स्टेप वरून, मागील स्टेपवर जाण #2351 <4>;्याची सोय. &&#2357;ापरण्यास व समजण्यास सोपे. ल #2354; ज #2379;डीद लोडींग. सातबारा उतारा म्हणजे काय? सातबारा उतारा म्हणजे जमिनीचा एक प्रकारचा आरसाचं. सातबारा हा उतारा वाचून प्रत्यक्ष जमिनीवर न जाता, त्या जमिनीचा संपूर्ण अंदाज आपल्याला बसल्या जागी मिळू शकतो. गावचा नमुना नं. ७ आणि गावचा नमुना नं. १#2327;ावचा नमुना नं. १२ मिळून सातबारा उतारा तयार होतो. म्हणून त्या उतार्&zwj;याला सातबारा उतारा असे म्हणतात. सातबारा उताऱ्यावर गावाचे नाव, गट क्रमांक, उपविभाग क्रमांक, भू-धारणा पद्धती, खाते क्रमांक, लागवड योग्य क्षेत्र, पोट खराब क्षेत्र, आकारणी, कुळाचे हक्क, इतर हक्क इत्यादी तपशील वरच्या बाजूला (नमुना-७) लिहि लेला असतो. तर वर्ष, हंगाम, पिकाखालील क्षेत्र, जलसिंचनाचे साधन इत्यादी तपशील खालच्या बाजूला (नमुना-१२) लिहिलेला असतो. लक्षात ठेवा: ■ काही लोकांना अद्याप सातबारा उतारा त्यांचा स्मार्टफोन द्वारे कसा पाहावा या बद्दल संपूर्ण माहिती नाही. उदाहरणार्थ: &&#2360;ातबारा उतारा कसा मिळवावा. ८अ उतारा कसा पाहावा. इत्यादी त्यांना ही सर्व माहिती सहजतेने उपलब्ध व्हावी म्हणून, आम्ही 'Satbara Utara Maharashtra' हे ॲप बनविलेले आहे. ■ सातबारा स्मार्टफोन द्वारे हाताळण्यास अवघड जातो, त्याचा वापरा मध्ये सुलभता आणण्यासाठी आम्ही हे ॲप बनवले आहे; याची ॲप डाऊनलोे; याची ॲप डाऊनलोड करण्यापूर्वी नोंद घ्यावी. मान्य नसल्यास ॲप डाऊनलोड करु नये. Lihat 7/12 rincian bhumi abhilekh di negara bagian Maharshtra. Mencari digital utara sekarang mudah. Aplikasi 'Satbara Utara Maharashtra' memberikan informasi tentang 7/12 dan 8A, nama petani, detail kepemilikan, luas dan boja(pinjaman). Dengan membaca 7 12 secara online, Anda bisa mendapatkan informasi lengkap tentang bhumi itu. Aplikasi ini membantu pengguna untuk dengan cepat menemukan 7/12 utara mereka hanya dalam 6 langkah. Aplikasi ini sangat berguna bagi petani negara bagian Maharashtra untuk melihat catatan lahan mereka. Disclaimer: Aplikasi ini tidak berafiliasi, terkait, didukung, disponsori atau disetujui oleh Mahabhulekh dan organisasi terkait. Aplikasi ini mengandalkan informasi yang tersedia untuk umum di situs web pihak ketiga. Aplikasi ini menyediakan platform untuk membuat informasi ini mudah diakses oleh pengguna. Portal catatan tanah: https://bhulekh.mahabhumi.gov.in