Marathi Novel - मधुराणी 1.0

Lisensi: Gratis ‎Ukuran file: 2.10 MB
‎Peringkat Pengguna: 0.0/5 - ‎0 ‎Suara

Tentang Marathi Novel - मधुराणी

Novel Marathi karya Sunil Doiphode,..

Konsep cerita 'Honey' ini terpilih pada fase pertama kompetisi skenario 'Sankalan' yang dilakukan oleh Mahindra dan Mahindra serta bioskop ent. secara bersamaan. (sept2008) Hakim - Anurag Kashyap (Satya, Black Friday) Anjum Rajabali (Gulam, Legenda Bhagat Singh) Sriram Raghvan (Ek Hasina Thi, Johny Gaddar).

Ekstrak dari Buku :

एक नर माशी जेव्हा राणी मधमाशीशी समागम करते तेव्हा तिला माहित असतेच की यानंतर तिला प्राणाला मुकावे लागणार आहे... कारण आधीही बऱ्याच नर मधमाश्या त्यांच्या प्राणाला मुकलेल्या असतात... तरीही ती राणी मधमाशीशी समागम करण्यास तयार होतेच की... फक्त तो एक आनंदाचा क्षण मिळविण्यासाठी... त्या एका क्षणात कसा जीवनाचा आनंद समावलेला असतो... पूर्ण जीवनाचा आनंद जर एका क्षणात मिळत असेल ...

तर.. मग पूर्ण जीवनाची तमा का बाळगायची?...